वसमत आणि हिंगोली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद! मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी मो. नईम मो. गौस कुरेशी यांची बिनविरोध निवड
शिवसेना अल्पसंख्यांक विभाग नांदेड यांच्या वतीने खासदार श्रीकांत शिंदे व आमदार सईद भैया खान यांचे भव्य जंगी स्वागत!
नांदेडमध्ये राजकीय हालचालींना वेग; बाळासाहेब आंबेडकरांच्या हाकेला साथ देत ‘मुजीब भाई मित्र मंडळा’कडून उद्याच्या ‘महाराष्ट्र बंद’ला जाहीर पाठिंबा
विवाह सोहळ्यात वृक्ष अन् संविधान उद्देशिकेचे वाटप; नरवाडे-साळवे परिवाराचा स्तुत्य उपक्रम.
‘युवा रक्षक’च्या बातमीच्या दणक्याने महापालिका प्रशासनाला जाग; इमरान कॉलनीत युद्धपातळीवर साफसफाई!
“नांदेड महापालिकेचा झोपेच सोंग : इमरान कॉलनी कचऱ्याच्या विळख्यात; स्वच्छता निरीक्षकांचा पत्ता नाही!”
झेन उर रहमान आणि अफान उर रहमान यांचा पहिला रोजा; कुटुंबात आनंदाचे वातावरण
“रेल्वेच्या प्रलंबित मागण्यांसाठी धर्माबादचे शिष्टमंडळ दिल्लीत; महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्याशी चर्चा”
वसमतमध्ये नगरसेवक युवराजभाऊ आवटे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न; प्रशासकीय व राजकीय मान्यवरांची उपस्थिती.
मराठवाडा जनहित पार्टीचा स्तुत्य उपक्रम : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त ‘पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन’ .
मेहनतीवर विश्वास ठेवणाऱ्या स्वप्नांचा विजय; नवनिर्वाचित नगरसेवक विश्वनाथ होळकर यांचा छायाचित्रकार बांधवांतर्फे सत्कार.
विष्णुपुरी उड्डाणपूल दुर्घटनेनंतर खळबळ: ‘के.टी.आय.एल.’ (KTIL) कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्याची मागणी; मुजीब भाई मित्र मंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.