वसमत आणि हिंगोली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद! मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी मो. नईम मो. गौस कुरेशी यांची बिनविरोध निवड
शिवसेना अल्पसंख्यांक विभाग नांदेड यांच्या वतीने खासदार श्रीकांत शिंदे व आमदार सईद भैया खान यांचे भव्य जंगी स्वागत!
नांदेडमध्ये राजकीय हालचालींना वेग; बाळासाहेब आंबेडकरांच्या हाकेला साथ देत ‘मुजीब भाई मित्र मंडळा’कडून उद्याच्या ‘महाराष्ट्र बंद’ला जाहीर पाठिंबा
विवाह सोहळ्यात वृक्ष अन् संविधान उद्देशिकेचे वाटप; नरवाडे-साळवे परिवाराचा स्तुत्य उपक्रम.
मराठा आरक्षण मोर्चा: खासदार चव्हाण यांचा जरांगे पाटलांना पाठिंबा, आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवण्याची सरकारकडे मागणी….
नांदेडमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात वंचित बहुजन आघाडी तर्फे ‘मौत का कुआ’ आंदोलन…..
अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त म. न. पा. शाळा येथे रा. काँ. नांदेड शहर जिल्हा उपाध्यक्ष साबेर चाऊस यांच्याकडून मिठाई चे वाटप…..
समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष हैदर पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) मध्ये प्रवेश..
आ. प्रतापराव चिखलीकर यांची महाराष्ट्र विधिमंडळाच्या उपविधान समिती प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल नांदेड रेल्वे स्टेशनवर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ कार्यकर्ता कडून जंगी स्वागत करण्यात आले….
राहुल गांधी परभणी दौऱ्यावर, सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेणार…
बीड, परभणीच्या घटना गंभीर; सरकारची सविस्तर चर्चेची तयारी; “संविधानचा अपमान सहन केला जाणार नाही” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आमदार राजेश पवार यांचे धर्माबाद शहरात प्रथमच आगमनार्थ ; राष्ट्रवादी(अजित दादा गट) कडून भव्य सत्कार…..
विष्णुपुरी उड्डाणपूल दुर्घटनेनंतर खळबळ: ‘के.टी.आय.एल.’ (KTIL) कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्याची मागणी; मुजीब भाई मित्र मंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.