संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करा; मुजीब भाई मित्र मंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
वाघळवाडा येथे एम.व्ही.के. चौथ्या ॲग्रो फूड प्रॉडक्ट लिमिटेडचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भव्य शुभारंभ!व्ही.पी.के. उद्योग समूहाचे अध्यक्ष कवळे गुरुजींच्या पुढाकारातून ४००० टी.सी.डी. विस्तारीकरणाचा...
मराठवाड्यात पोलीस मित्र समितीचा विस्तार करणार: नवनिर्वाचित मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार उजेडकर यांची घोषणा
नांदेड जि.प. उर्दू शिक्षक भरतीचा प्रश्न एरणीवर; २५ पदे ‘पवित्र पोर्टल’वर सोडण्यासाठी साजिद खान यांच्याकडून आमदारांना निवेदन.
कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड च्या अंतर्गत, कॉटस्पीन प्रा. लि. कलदगाव येथे सी.सी.आय. कापूस खरेदीचा शुभारंभ!
धर्माबाद नगर परिषद निवडणूक २०२५: ‘तिसऱ्या आघाडी’च्या एंट्रीने राजकीय समीकरणं बदलण्याची जोरदार चर्चा!
धर्माबाद नगर परिषद निवडणूक २०२५ : उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम! प्रमुख पक्षांमध्ये ‘बघा बघी’ची भूमिका; शहरात चर्चांना उधाण
हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नरहरी झिरवळ आणि आमदार राजू नवघरे यांची सय्यद इमरान अली वेलफेयर फाउंडेशनला सदिच्छा भेट!
खुल्या प्रवर्गामुळे भाजपमध्ये नगराध्यक्षापदासाठी तीव्र रस्सीखेच: धर्माबाद नगराध्यक्षापदाची लॉटरी कोणाला?
‘आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करा!’ – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे कडक निर्देश.
जीवरक्षक धाव! निमटेकजवळ अपघातग्रस्त महिलेला मारोतराव कवळे गुरुजींची तात्काळ मदत; माणुसकीच्या कृतीने जिंकली मने
‘मोईज सेठ करखेलिकर बिडीवाले’ यांची यशस्वी भेट! धर्माबादच्या वक्फ बोर्डाच्या जागेवरील प्रश्नावर मंत्री माणिकराव कोकाटेंचे ‘तातडीने’ मार्ग काढण्याचे आश्वासन.
नांदेड महापालिका कर्मचाऱ्याच्या जिद्दीला यश; किसन डुकरे यांच्या पुत्राची वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय भरारी, पंकज डुकरे याची मुंबईच्या जे. जे. मेडिकल कॉलेजमध्ये एम.बी.बी.एस. साठी निवड.