Nanded | नांदेड | युवा रक्षक वृत्त
नांदेड: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे चे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहर जिल्हा उपाध्यक्ष साबेर चाऊस यांच्याकडून पाकिजा नगर भागातील महानगरपालिका शाळांमध्ये मिठाईचेे वाटप करण्यात आले.
यावेळी नांदेड शहर जिल्हा उपाध्यक्ष साबेर चाऊस ,हबीब मौलाना, आमेर लाला, शकील अहमद कुरेशी, अब्दुल खयुम बागवान, ॲड अली आर्यन, सय्यद खाजा , ॲड. जमीर पठान, सुफियान चाऊस, अमन चाऊस, अदनान व सर्व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.