NANDED | उमरी | युवा रक्षक वृत्तसेवा.
उमरी:- येथील छत्रपती हायस्कूलचे शिक्षक शिवाजीराव पुयड यांचे चिरंजीव डॉक्टर लक्ष्मण पुयड यांची धुळ्यातील ACPM वैद्यकीय महाविद्यालयात MBBS साठी निवड झाली आहे. याबद्दल त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
सिंधीतील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि डॉक्टर लक्ष्मण यांचे आजोबा प्रल्हादराव पाटील पुयड यांनी कवळे गुरुजी आणी त्यांचा पत्नीचा सहपत्नीक सत्कार केला. यावेळी शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी डॉक्टर लक्ष्मण यांना , त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.