NANDED | युवा रक्षक वृत्तसेवा.
नांदेड (प्रतिनिधी ) :- नांदेड येथील ॲड चैतन्यबापू देशमुख व आनंदीदास देशमुख यांचे बाबा टायर्सच्या पुनःउद्घाटन( नूतीकरण) सोहळा संपन्न झाला. या सोहळा चे उद्घाटन ब्रिजस्टोनचे MD(मॅनेजिंग डायरेक्टर) श्री. हिरोशी योशिझाने व माजी मुख्यमंत्री श्री. अशोक चव्हाण यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी, परमपूज्य श्री.खंडू गुरु, राज्यसभा सदस्य डॉक्टर अजित गोपछडे, विधान परिषदेतील आमदार श्री.हेमंत पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, श्री. राजीव पनामपिल्ली, माजी आमदार अमरनाथ राजुरकर, माजी नगरसेवक किशोर स्वामी , अमितसिंह तेहरा, महेश बाळू खोमणे ,श्री.मुकुंद जवळगावकर, भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, विजय गंभीरे, अशोक पाटील धनेगावकर, माजी आमदार डी.पी.सावंत, उद्योगपती अलींजवाणी, महेश होलणी, आशिष बियाणी, राजेश देशमुख कुंटूरकर, बालाजी बच्चेवार, श्रावण पाटील भिलवंडे, लक्ष्मण ठक्करवाड, हर्षद शहा, प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे, विजय होकर्णे, आदी सर्व देशमुख परिवार उपस्तिथ होते.